Best 100+ Love Shayari Marathi for Girlfriend
नमस्कार मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी “Love Shayari Marathi for Girlfriend” मध्ये प्रेमाच्या रंग, रूप आणि भावनांचा एक अनोखा संग्रह सादर करीत आहोत.
“प्रेम” ही एक अशी भावना आहे जी शब्दांत सांगता येत नाही, पण शब्दांतूनच व्यक्त केली जाते. आणि जेव्हा ही प्रेमाची भावना आपण शायरीच्या रूपात व्यक्त करतो तेव्हा त्याची गोडी अजूनच वाढते.
Love Shayari Marathi for Girlfriend

“जसे फुलांतून सुगंध आणि
सूर्यातून प्रकाश येतो
तसेच माझ्या प्रत्येक
श्वासातून तुझं नाव येते..!”❤️

“नाते मोत्या प्रमाणे असतात
जर का एखादा मोती खाली जरी पडला
तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे..!”❤️

“अगोदर ही होते, आताही आहे
आणि नेहमी राहील. प्रेम आहे,
वर्गातला Syllabus नाही जो
शिकल्यानंतर संपून जाईल..!”❤️

“लोक म्हणतात की
प्रेम एकच वेळा होत,
पण मला तर एकाशीच
अनेक वेळा झाले आहे..!”❤️

“”तू” माझ्या चेहऱ्यावरचं
“हसू” आहे,
जे पाहून सर्व घरचे
माझ्यावर संशय करतात..!”❤️

“ते जे लाखातून एक असतात ना,
बस माझ्यासाठी तू तीच आहेस..!”❤️

“मरण्यासाठी बरीच कारणं आहे,
आणि जगण्यासाठी फक्त “तू”..!”❤️

“प्रेमात शंका आणि राग
तेच लोक करतात,
ज्यांना तुम्हाला
हरवण्याची भीती असते..!”❤️

“खरं प्रेम तुटल्या
ताऱ्याप्रमाणे आहे,
कधी आणि केव्हा दिसेल
सांगता येत नाही..!”❤️

“मला फक्त तुला
हसताना बघायचंय,
मी त्यामागचे कारण
नसलो तरी चालेल..!”❤️

“प्रेम ही एक अशी
विचित्र गोष्ट आहे, जी दुर्बल व्यक्तीला
मजबूत आणि मजबूत
व्यक्तीला दुर्बल बनवू शकते..!”❤️

“आकर्षण तात्पुरते असते मात्र,
प्रेम कायमचे आकर्षण असते..!”❤️

“माझा प्रत्येक दिवस परिपूर्ण असतो,
कारण त्याची सुरुवात आणि अंत
तुझ्या प्रेमळ आठवणीने होत असतो..!”❤️

“तुझ्याविना मी काहीच नाही,
तुझ्यासोबत मी काहीतरी आहे
आणि आपण एकत्र सर्वकाही आहोत..!”❤️

“जेव्हा मी तुझ्या शेजारी असतो,
तेव्हा मी सर्वात जास्त आनंदी असतो..!”❤️

“मला तुझी तितकीच गरज आहे,
जितकी हृदयाला ठोक्यांची..!”❤️

“तू माझा हात थोड्यासाठी धरला असेल,
पण माझे हृदय मात्र कायमचे धरले..!”❤️

“प्रत्येक वेळेस तुला पाहिल्यावर
मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडतो..!”❤️

“प्रेम कधी अधुरे राहत नाही,
अधुरा राहतो तो विश्वास,
अधुरा राहतो तो श्वास,
अधुरी राहते ती कहाणी..!”❤️
Pillu Love Shayari Marathi

“वेडयासारखं तुझ्यावरच प्रेम करणारच ना
कारण या वेड्या मनाला समजून घेणारी
या जगात फक्त तूच आहेस..!”❤️

“या छोट्याश्या आयुष्यात सगळ्यात
स्पेशल आहेस तू,
परत नको विचारू
माझ्यासाठी कोण आहेस तू..!”❤️

“तुझं हसणं पाहिलं की दिवस सुंदर होतो,
तुझं नाव घेतलं की मन भरून येतं.
सुख-दुःखात तू माझ्या सोबत असलीस की,
जगण्याला एक नवीन उमेद मिळते..!”❤️

“तुझ्या मिठीत हरवायला आवडतं मला,
तुझ्या डोळ्यांत माझं आयुष्य दिसतं मला.
तू आहेस म्हणून मी आहे,
तुझ्या शिवाय सगळं जग अपूर्ण वाटतं मला..!”❤️

“तुझ्या आठवणींनीच मी जगतो,
तुझ्या सावलीतच मी फुलतो.
तू आहेस म्हणून आयुष्य सुंदर आहे,
तुझ्या प्रेमाशिवाय माझं काहीही नाही..!”❤️

“मला माझा प्रत्येक क्षण तुझ्यासोबत जगायचं आहे,
मला प्रत्येक स्वप्न तुझ्यासोबत बघायचं आहे.
तू माझ्या आयुष्यातली खरी भेट आहेस,
आणि ही भेट मला आयुष्यभरासाठी जपायची आहे..!”❤️

“तुझ्या हसण्यामुळे मन फुलतं,
तुझ्या गालावरच्या खळीने मन हरवतं.
तू जिथे असतेस, तिथेच माझं जग आहे,
तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला रंगच नाही..!”❤️

“माझी सकाळ तुझ्या गोड हसण्याने सुरू होते,
रात्र तुझ्या कुशीत संपते.
तुझ्या प्रत्येक मला स्पर्शात स्वर्ग सापडतो,
तुझ्या प्रेमाशिवाय मला माझं आयुष्य अपूर्ण वाटतं..!”❤️

“तुझं बोलणं हे गोड गाणं वाटतं,
तुझं हसणं जणू फुलांचं बहरणं वाटतं.
तुझ्याशिवाय आयुष्याचा विचारही करू शकत नाही,
तू माझं आज, उद्याचं आणि कायमचं आयुष्य आहेस..!”❤️

“तुझं माझ्यावरचं विश्वासू प्रेम,
जगण्याचं प्रत्येक कारण आहे.
तुझ्याशिवाय नको काहीही,
कारण तूच माझं संपूर्ण जग आहेस..!”❤️
Prem Shayari Marathi

“आकाशापासून ते महासागरापर्यंत,
निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत,
तुम्ही आयुष्यभर कायम सोबत राहा..!”❤️

“तुमच्या प्रेमाचा बहर असाच येऊ दे,
त्या प्रेमात मी वाहून जाऊ दे..!”❤️

“जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट,
आनंदाचे जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना..!”❤️

“कधी भांडतो, कधी रुसतो,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतो,
असेच भांडत राहू,
पण कायम सोबत राहू..!”❤️

“खरंच देवाचे मी खूप
मनापासून आभारी आहे
ज्याने अखंड जगात
आपल्या दोघांची भेट
घडवून आणली..!”❤️

“उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो..!”❤️

“माझी प्रत्येक ख़ुशी, प्रत्येक गोष्ट तुझी आहे,
श्वासांमध्ये लपलेला श्वास तुझा आहे
क्षणभरही राहू नाही शकत तुझ्याविना
कारण हृदयाची प्रत्येक धडधड तुझी आहे..!”❤️

“कधी रागाने बाहेर गेला
तरी त्याचे पाय आपोआप
घराकडे वळतात,
मनातले भाव त्याला
डोळ्यातूनच कळतात..!”❤️

“किती दुःखी असलातरी
सर्व गिळून घेतो,
कोण आहे तिला आपल्या शिवाय
म्हणून एक गजरा घेऊन येतो..!”❤️

“काळजी का करतेस
मी आहे ना तुला म्हणून
किती धीर देतो, साऱ्या अडचणी
आपल्या मनात ठेऊन बायकोकडे
हासऱ्या नजरेनं पाहतो..!”❤️
Conclusion
प्रेमाच्या शब्दातून सांगितलेली हि कविता आपल्या भावनांशी जोडते आणि प्रेमाच्या गोड़ आठवणी पुन्हा जागवते. प्रेम म्हणजे शब्दांत न सापडणारी जादू, ही सुंदर आणि शुद्ध भावना जी आपण “Love Shayari Marathi for Girlfriend” च्या रूपात आपण सादर केली आहे.
गुलजार यांच्या दोन ओळींच्या कवितेत खोल भावना आणि प्रेम दिसून येतं. त्यांच्या सुंदर कविता वाचण्यासाठी “2 Line Gulzar Shayari in Hindi” या लिंकवर नक्की जा.
वेगवेगळ्या सॅलड्स साठी आणि नुट्रीशनल टिप्स साठी Nutribowl ला भेट द्या.
FAQs
Love Shayari Marathi for Girlfriend म्हणजे काय?
प्रेमावर आधारित शायरी जी मराठी भाषेत लिहिली जाते. या शायरीत प्रेमाच्या गोड, दुःखद आणि रोमांचक भावना सुंदरपणे व्यक्त केल्या जातात.
Love Shayari Marathi for Girlfriend कशी असते?
शायरी सहसा गोड, भावनापूर्ण आणि मनाला स्पर्श करणारी असते. ती व्यक्तीच्या मनातील प्रेमाची गोडवा आणि भावना सुंदर रीतीने व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे.
Love Shayari Marathi for Girlfriend वाचण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे कोणती आहेत?
वेगवेगळ्या शायरी संकेतस्थळांवर, प्रेम कवितांच्या पुस्तकांमध्ये आणि सोशल मीडिया पृष्ठांवर छान मराठी प्रेम शायरी सापडते.