Best 100+ Swami Vivekananda Quotes in Marathi

Swami Vivekananda Quotes in Marathi

नमस्कार मित्रांनो, स्वामी विवेकांनद हे भारताचे महान विचारवंत होते. त्यांचे विचार आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात. “Swami Vivekananda Quotes in Marathi” या ब्लॉग मध्ये तुम्हाला यशस्वी जीवनासाठी मार्गदर्शन करणारे सुविचार मिळतील.

Swami Vivekananda Quotes in Marathi

Swami Vivekananda Quotes in Marathi

“अहिंसा हाच श्रेष्ठ धर्म असून मानवी प्रगती व सुख यांचा खरा मार्ग शांतीचाच आहे.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“बुद्धिमान व्यक्तीबरोबर स्पर्धा केली तरी चालेल; परंतु मूर्खाबरोबर मित्रत्वही योग्य नाही.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“आत्मत्याग किंवा आत्मविसर्जन म्हणजे दुसऱ्यांसाठी शरीर,
मन आणि सर्वस्वाचा होम करण्याची तयारी होय.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“आत्मा म्हणजे मन नसून मनाला आणि मनाद्वारे शरीराला चालविणारी अज्ञात शक्ती आहे.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“गारगोटी आणि सुक्या लाकडात वसलेला अग्नी घर्षणाने प्रज्वलित होऊन बाहेर पडतो.
त्याचप्रमाणे पावित्र्य आणि मुक्तिरूप अग्नी प्रत्येकाच्या आत्म्यात वसलेला असतो.
तो बाहेर येण्यास सद्गुरू आणि सद्विचारांचे घर्षण नित्य व्हायला हवे.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“विद्यादान हे सर्वच दानांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे; कारण ज्ञानच माणसांचे खरेखुरे जीवन आहे.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातापेक्षा, दुसऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे केलेला एक हात जास्त महत्वाचा असतो.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा; परंतु कुठल्याच कारणाकरिता सत्याचा त्याग करू नये.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“प्रत्येक सुखाच्या मागे सावलीसारखेच काही ना काही तरी दुःख सोबत येतच असते.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“ध्येयासाठी जगणे हे ध्येयासाठी मरण्यापेक्षा कठीण आहे.”

Swami Vivekananda Motivational Quotes in Marathi

Swami Vivekananda Quotes in Marathi

“धन नष्ट झाले तर काहीच गेले नाही असे समजा, आरोग्य नष्ट झाले तर काहीतरी गेले आहे
असे समजा आणि चारित्र्यच नष्ट झाले असेल तर सर्वकाही गेले आहे असे समजा.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“सर्व मानवीज्ञान हे अनुभवातून मिळते आणि निर्माणही होते.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“उठा, जागे व्हा! आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“जर तुमच्यात अहंकार नावालाही नसेल तर तुम्ही कोणत्याही मंदिराची पायरी न चढता
आणि कोणत्याही धर्मग्रंथातील एकही ओळ न वाचता मोक्ष मिळवू शकतात.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“सर्व धर्मांचे सर्वश्रेष्ठ तत्व नम्रता आणि विनय हेच आहेत.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“व्यक्तीने दुसऱ्यांवर उपकार करणे बंद केले म्हणजे त्याचा अध्यात्मिक मृत्यू झाला असे समजावे.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“जो देव किंवा धर्म एखाद्या विधवा स्त्रीचे अश्रू पुसू शकत नाही आणि कुठल्या
अनाथ मुलांच्या तोंडी भाकरीचा तुकडाही ठेऊ शकत नाही, अश्या कोणत्याही देवधर्माला मी मानत नाही.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“समाज तुमची स्तुती करो अथवा निंदा, तुमच्यावर लक्ष्मीची कृपा असो अथवा नसो,
मात्र कोणत्याची मोहापायी तुम्ही स्वतःला भ्रष्ट होऊ देऊ नका.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“जगातील सर्वात शक्तिमान गोष्ट म्हणजे मन, मनावर नियंत्रण मिळवले
तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाहीच.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“जोपर्यंत तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटत नाही तोपर्यंत तुम्ही देवावर विश्वास ठेऊ शकत नाही.”

Swami Vivekananda Quotes in Marathi with Images

Swami Vivekananda Quotes in Marathi

“तुम्ही काय वाचता किंवा कोणाच्या मतावर विश्वास ठेवता हे महत्वाचे नसून
तुम्हाला प्रत्यक्ष काय अनुभव आला यालाच खरे महत्व आहे.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“व्यक्तीमधील उच्चतम आदर्शालाच ‘परमेश्वर’ म्हणतात.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“आपण जसा चष्मा लावतो तसा आपल्याला जगाचा रंग दिसतो.
आपण संतोष रुपी चष्मा लावला तर अवघे जगच आनंदमय असल्याचे दिसेल.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“धर्म म्हणजे मानवी अंतःकरणाच्या विकासाचे फळ आहे.
यास्तव धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक नसून मानवी अंतःकरण आहे.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“अखिल विश्वात पसरलेला प्रकाश आपल्यासाठीच आहे.
आपणच आपले डोळे झाकून घेतो आणि सभोवती अंधार आहे अशी तक्रार करतो.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“आपण काय केले या विचारात वेळ घालवण्यापेक्षा पुढे
काय करायचे याच्या नियोजनाचा विचार केला पाहिजे.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“अनुभव हाच माणसाचा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“निःस्वार्थीपणा ही नीती आहे, तर स्वार्थीपणा ही अनीती आहे.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“आत्मत्याग वा आत्मविसर्जन म्हणजे दुसऱ्यासाठी शरीराचा, मनाचा,
सर्वस्वाचादेखील होम करण्याच्या तयारीस सदैव तत्पर असणे होय.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“प्रबळ आत्मविश्वास हाच महान कार्याचा जनक आहे.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“विचार आणि कार्याची स्वतंत्रता हीच जीवन, प्रगती आणि अनुभव यांचे एकमात्र साधन आहे.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच असून
कालांतराने हे पाप मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“माणसाने फारही साधे, सरळमार्गी आणि प्रामाणिक असू नये. वेडीवाकडी
नसलेली झाडे सर्वांत आधी तोडली जातात हे त्याने कायम लक्षात ठेवावे.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“कोणतीही बाह्यशक्ती तुम्हाला अध्यात्मिक घडवू शकत नाही.
तुमचा आत्मा हाच जीवनातला खरा शिक्षक आहे.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उदभवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही,
तर तुमच्या आयुष्याचा प्रवास चुकीच्या मार्गावरून सुरु आहे हे खुशाल समजावे.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“संकटांना पाठ दाखविली की, ती अधिकच पाठीशी लागतात.
त्यामुळे संकटांचा सामना आणि ती सोसण्याचे सामर्थ्य मिळविण्याची पराकाष्टा करावी.”

Swami Vivekananda Quotes in Marathi

“आत्मविश्वासासारखा दुसरा मित्र नाही. तीच भावी उत्कर्षाची शिडी आहे.
म्हणूनच सर्वांत अगोदर आत्मविश्वास संपादन करणे शिकायला हवे.”

Conclusion

Swami Vivekananda Quotes in Marathi” वाचून आपण जीवनात सकारात्मकता आणू शकतो. आम्हाला अशा आहे कि हा ब्लॉग तुम्हाला यशाचा मार्ग दाखवतील. 

आयुष्याबद्दल सुंदर आणि प्रेरणादायी सुविचार वाचण्यासाठी “Life Marathi Suvichar with Images” वाचण्यासाठी” या लिंकवर क्लिक करा.

वेगवेगळ्या सॅलड्स साठी आणि नुट्रीशनल टिप्स साठी Nutribowl ला भेट द्या.

FAQs

स्वामी विवेकानंदाचे विचार का महत्वाचे आहेत?

स्वामी विवेकानंदाचे विचार आत्मविश्वास, प्रेरणा आणि सकारात्मक यांवर आधारित आहेत. ते आपल्या जीवनात यश मिळवायची मार्गदर्शक ठरतात.

स्वामी विवेकानंदाचे विचार कुठे वाचू शकतो?

तुम्ही स्वामी विवेकानंदाचे विचार ब्लॉग, पुस्तके किंवा ओंलीने कुठेही वाचू शकता. 

Treading

More Posts